अडीच फुटी फायबर च्या मूर्तींची प्रतिष्ठापना | बातम्या | Sakal Media |
2021-04-28 1,882
अडीच फुटी फायबर च्या मूर्तींची प्रतिष्ठापना पर्यावरण बचावासाठी धाडसी निर्णय.स्त्री सन्मानासाठी सजली आरास देखाव्याच्या माध्यमातून प्रत्येक महिलेबद्दल व्यक्त केली कृतज्ञता गवळी कुटुंबीयांचा आगळा वेगळा गणेशोत्सव.